बुधवार, २२ जुलै, २०२०

NCL Recruitment 2020 | नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 512 जागांसाठी भरती

NCL Recruitment 2020
NCL नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये असिस्टंट फोरमन (E&T) (ट्रेनी) ग्रेड C, असिस्टंट फोरमन (मेकॅनिकल) (ट्रेनी) ग्रेड C, टेक्निशियन  फिटर (ट्रेनी) Cat. III, टेक्निशियन  इलेक्ट्रिशियन (ट्रेनी) Cat. III, टेक्निशियन  टर्नर (ट्रेनी) Cat. III, टेक्निशियन  मशिनिस्ट (ट्रेनी) Cat. III, टेक्निशियन वेल्डर (ट्रेनी) Cat. III पदांच्या एकूण 512 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 512

अ.क्र.  पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 असिस्टंट फोरमन (E&T)
(ट्रेनी) ग्रेड C
7 जागा SSC 10 वी उत्तीर्ण, इलेक्ट्रॉनिक्स
इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समकक्ष अहर्ता
2 असिस्टंट फोरमन (मेकॅनिकल)
(ट्रेनी) ग्रेड C  
72 जागा SSC 10 वी उत्तीर्ण, मेकॅनिकल इंजिनिअरिंग
डिप्लोमा किंवा समकक्ष अहर्ता
3 टेक्निशियन  फिटर (ट्रेनी)
Cat. III  
149 जागा SSC 10 वी उत्तीर्ण, ITI  NCVT/SCVT (फिटर)
4 टेक्निशियन  इलेक्ट्रिशियन (ट्रेनी)
Cat. III  
174 जागा SSC 10 वी उत्तीर्ण, ITI  NCVT/SCVT (इलेक्ट्रिशियन)
5 टेक्निशियन  टर्नर (ट्रेनी) Cat. III   19 जागा SSC 10 वी उत्तीर्ण, ITI  NCVT/SCVT (टर्नर)
6 टेक्निशियन  मशिनिस्ट (ट्रेनी)
Cat. III  
8 जागा SSC 10 वी उत्तीर्ण, ITI  NCVT/SCVT (मशिनिस्ट)
7 टेक्निशियन वेल्डर (ट्रेनी) Cat. III   83 जागा SSC 10 वी उत्तीर्ण, ITI  NCVT/SCVT (वेल्डर)

वयोमर्यादा Age Limit :  दिनांक 25 ऑगस्ट 2020 रोजी 18 ते 30 वर्षे. (एससी/एसटी - 5 वर्ष, ओबीसी - 3 वर्ष सूट शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क Exam Fees : सामान्य Open /ओबीसी/EWS - 500 रु (एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक - निःशुल्क)

अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  25 ऑगस्ट 2020  (11:45 PM)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
Write comments

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

लेटेस्ट जॉब्स