BSF Recruitment 2021 | सीमा सुरक्षा दलामध्ये 110 जागांची पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

BSF Recruitment 2021 | सीमा सुरक्षा दलामध्ये 110 जागांची पदभरती

BSF Recruitment 2021

BSF सीमा सुरक्षा दलामध्ये सब इंस्पेक्टर (SI-स्टाफ नर्स), असिस्टंट सब इंस्पेक्टर (ASI- ऑपरेशन थिएटर टेक्नियन), असिस्टंट सब इंस्पेक्टर (ASI- लॅब टेक्नियन), कॉन्स्टेबल ट्रेड्समन (CT- वॉर्ड बॉय / वार्ड गर्ल /आया), व्हेटनरी स्टाफ, हेड कॉन्स्टेबल (HC-व्हेटनरी), कॉन्स्टेबल  (केनलमन) पदांच्या एकूण 110 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 110अ. क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक अहर्ता
1 सब इंस्पेक्टर (SI-स्टाफ नर्स) 37 HSC (12 वी) उत्तीर्ण, जनरल नर्सिंग डिप्लोमा/पदवी
2 असिस्टंट सब इंस्पेक्टर (ASI- ऑपरेशन थिएटर टेक्नियन) 1 HSC (12 वी) (विज्ञान) उत्तीर्ण, ऑपरेशन टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र
3 असिस्टंट सब इंस्पेक्टर (ASI- लॅब टेक्नियन) 28 HSC (12 वी) उत्तीर्ण, DMLT
4 कॉन्स्टेबल ट्रेड्समन (CT- वॉर्ड बॉय / वार्ड गर्ल /आया) 9 SSC (10 वी) उत्तीर्ण, ITI व 1 वर्ष अनुभव किंवा 2 वर्षांचा डिप्लोमा
5 हेड कॉन्स्टेबल (HC-व्हेटनरी) 20 व्हेटनरी स्टॉक असिस्टंट कोर्स, 1 वर्षाचा अनुभव
6 कॉन्स्टेबल (केनलमन) 15 SSC (10 वी) उत्तीर्ण, प्राणी हाताळण्याचा 2 वर्षांचा अनुभव


शारीरिक पात्रता: पदनिहाय शारीरिक पात्रतेच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

वयोमर्यादा Age Limit :  दिनांक 26 जुलै 2021 रोजी 
पद क्र.1: 21 ते 30 वर्षे 
पद क्र.2: 20 ते 25 वर्षे
पद क्र.3: 18 ते 25 वर्षे
पद क्र.4: 18 ते 23 वर्षे
पद क्र.5: 18 ते 25 वर्षे
पद क्र.6: 18 ते 25 वर्षे
(एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी/माजी सैनिक 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : पद क्र.1- ओपन/ओबीसी 200 रु.  
पद क्र.2 ते 6- ओपन/ओबीसी 100 रु.
(एससी/एसटी/माजी सैनिक/महिला: फी नाही)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जुलै 2021
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad