FAQ - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

FAQ

 Que: हे शासकीय संकेतस्थळ आहे का?


Ans: नाही. याचा कोणत्याही शासकीय विभागाशी संबंध नाही. हे संकेतस्थळ नोकरभरतीची माहिती जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहचावी यासाठी चालविण्यात येते.


Que: या संकेतस्थळावरून थेट नोकरी देण्यात येते का?

Ans: या संकेतस्थळावर केवळ शासकीय व निमशासकीय नोकरीची केवळ माहिती दिल्या जाते. ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज प्रक्रिया उमेदवाराला संबंधित विभागाच्या संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार करावी लागते.


Que: या संकेतस्थळावर प्लेसमेंट केल्या जाते का?

Ans: हि प्लेसमेंट एजन्सी नाही. यावर केवळ नोकरीची माहिती दिल्या जाते.


Que: या संकेतस्थळावरील माहिती तंतोतंत खरी असते का?

Ans: नोकरभरती विषयीची माहिती विविध माध्यमातून गोळा केल्या जाते. ती अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो. मात्र अनेकदा शासकीय जाहिरातीतील माहितीत नंतर बदल केल्या जातो. त्यामुळे ती माहिती अपडेट करण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे कोणतीही माहिती आपण संबंधित अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तपासून घ्यावी.


Que: या संकेतस्थळावर नोकरीसाठी नोंदणी करता येते का?

Ans: हे संकेतस्थळ केवळ नोकरीची माहिती देण्यासाठी आहे. यावर शासकीय नोकरीची माहिती देण्यात येते. त्यासाठी कोणत्याही नोंदणीची गरज नाही. आपण विविध माध्यमातून संकेतस्थळाच्या संपर्कात राहू शकता. त्यासाठी कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही. यावरील सर्व सेवा मोफत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad