SSC Constable GD Recruitment 2021 | स्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

SSC Constable GD Recruitment 2021 | स्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती

SSC Constable GD Recruitment 2021

केंद्र सरकारच्या अंतर्गत स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत बीएसएफ (BSF), सीआयएसएफ (CISF), सीआरपीएफ (CRPF), एसएसबी (SSB), आयटीबीपी (ITBP), एआर (AR), एनआयए (NIA), एसएसएफ (SSF) या केंद्रीय निमलष्करी दलामध्ये कॉन्स्टेबल जनरल ड्युटी (SSC Constable GD Recruitment 2021) पदाच्या 25271 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 25271अ.
क्र.
निमलष्करी
दल
पुरुष/महिला जागा
एकूण जागा
1 बीएसएफ (BSF) पुरुष 6413 7545
महिला 1132
2 सीआयएसएफ (CISF) पुरुष 7610 8464
महिला 854
3 सीआरपीएफ (CRPF) पुरुष 0 0
महिला 0
4 एसएसबी (SSB) पुरुष 3806 3806
महिला 0
5 आयटीबीपी (ITBP) पुरुष 1216 1431
महिला 215
6 एआर (AR) पुरुष 3185 3785
महिला 600
7 एनआयए (NIA) पुरुष 0 0
महिला 0
8 एसएसएफ (SSF) पुरुष 194 240
महिला 46


शैक्षणिक अहर्ता Required Qualification : SSC (10 वी) उत्तीर्ण. 


शारीरिक अहर्ता :

पुरुष/महिला प्रवर्ग उंची (सेमी) छाती (सेमी)
पुरुष ओपन/एससी व ओबीसी 170 80/ 5
एसटी 162.5 76/ 5
महिला ओपन/एससी व ओबीसी 157 -
एसटी 150 -


वयोमर्यादा Age Limit : दिनांक 1 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी 100 रु. (एससी/एसटी/माजी सैनिक/महिला निःशुल्क)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  31 ऑगस्ट  2021  
(11:30 PM)कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad