MBMC Recruitment 2021 | मिरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

MBMC Recruitment 2021 | मिरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये पदभरती

MBMC Recruitment 2021

मिरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी (MBBS), वैद्यकीय अधिकारी (आयुष), रुग्णालय व्यवस्थापक, परिचारिका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रसविका पदांच्या एकूण 290 जागांसाठी  आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 290



अ. क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक अहर्ता
1 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 30 MBBS
2 वैद्यकीय अधिकारी (आयुष) 80 BAMS/BHMS/BUMS
3 रुग्णालय व्यवस्थापक 7 वैद्यकीय पदवीधर, 1 वर्ष रुग्णालय व्यवस्थापनाचा अनुभव
4 परिचारिका 65 GNM/B.Sc (नर्सिंग)
5 औषध निर्माता 14 बी.फार्म/डी.फार्म.
6 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 20 B.Sc, DMLT
7 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 44 HSC 12 वी उत्तीर्ण, DMLT
8 प्रसविका 30 SSC/HSC 10वी/12वी उत्तीर्ण, एएनएम

वयोमर्यादा Age Limit : 60 वर्षांपर्यंत 


परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार आपला अर्ज खाली दिलेल्या ईमेल आयडीवर पाठवावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): recruitmentmbmc@gmail.com 


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  2 ऑगस्ट 2021  (05:00 PM)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad