IDBI Bank Recruitment 2021 | IDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

IDBI Bank Recruitment 2021 | IDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती

IDBI Bank Recruitment 2021

IDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत IDBI Bank Recruitment 2021. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


अ. क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक अहर्ता
1 एक्झिक्युटिव (Executive) 920 किमान 55 टक्के गुणांसह पदवीधर (एससी/एसटी/अपंग किमान 50 टक्के गुण)

वयोमर्यादा Age Limit : दिनांक 1 जुलै 2021 रोजी 20 ते 25 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी 1000 रु. (एससी/एसटी/अपंग 200 रु.)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  18 ऑगस्ट 2021
ऑनलाईन चाचणी परीक्षा 5 सप्टेंबर 2021



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad