Arogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्गत गट-क पदाच्या भंडारपाल, वस्त्रापाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आहार तज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, अधिपरिचारिका, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक, आणि इतर पदे अशा एकूण 2725 जागा जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Maharashtra Arogya Vibhag Recruitment 2021
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 2725
शैक्षणिक अहर्ता Required Qualification : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल. (कृपया जाहिरात पाहावी)
वयोमर्यादा Age Limit : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल. (कृपया जाहिरात पाहावी)
परीक्षा शुल्क Exam Fees : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल. (कृपया जाहिरात पाहावी)
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करावे.
3) arogyabharti2021.in या संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.