Central Silk Board Recruitment 2020 केंद्रीय रेशीम मंडळात विविध पदांच्या 79 जागा - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

Central Silk Board Recruitment 2020 केंद्रीय रेशीम मंडळात विविध पदांच्या 79 जागा

Central Silk Board Recruitment


Central Silk Board Recruitment 2020

केंद्रीय रेशीम मंडळात सायंटिस्ट व असिस्टंट पदाच्या 79 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details : 
एकूण जागा - 79 
1) सायंटिस्ट C - 3 जागा
2) सायंटिस्ट B - 59 जागा
3) सायंटिस्ट B - (CSTRI UNITS) - 15 जागा
4) असिस्टंट (टेक्निकल)  - 2 जागा


शैक्षणिक अहर्ता Required Qualification :
कृषी विज्ञान पदव्युत्तर पदवी (पोस्ट ग्रॅज्युएट), विज्ञान पदव्युत्तर पदवी, बी.इ./बी.टेक (टेक्स्टाईल) (पदनिहाय शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा)


वयोमर्यादा Age Limit :  वयोमर्यादेच्या पदनिहाय माहितीसाठी जाहिरात पहा.


परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क


अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
4) अर्जाची प्रिंट (हार्ड कॉपी) खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  17 जुलै 2020
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2020

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Member-Secretary. Central Silk Board, Ministry of Textiles, Government of India. Hosur Road, B.T.M. Layout, Madiwala, Bangalore-560 068

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad