North Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

North Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा

North Central Railway Recruitment 2021

उत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 1664


अ. क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक अहर्ता
1 प्रशिक्षणार्थी (Apprenticeship) 1664 वेल्डर, वायरमन व कारपेंटर - 8 वी उत्तीर्ण, ITI
उर्वरित ट्रेड: 50 टक्के गुणांसह SSC (10वी) उत्तीर्ण, ITI

वयोमर्यादा Age Limit : 1 सप्टेंबर 2021 रोजी 15 ते 24 वर्ष ( एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी 100 रु. (एससी/एसटी/अपंग/महिला निःशुल्क)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  1  सप्टेंबर 2021 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad