BEL Recruitment 2021 भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 511 जागा - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

BEL Recruitment 2021 भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 511 जागा

BEL Recruitment 2021


BEL Recruitment 2021  भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये ट्रेनी इंजिनिअर-I, प्रोजेक्ट इंजिनिअर-I पदांच्या एकूण 511 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 511

अ. क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक अहर्ता
1 ट्रेनी इंजिनिअर-I 308 बी.ई./बी.टेक. (Electronics / Electronics & Communication / Electronics & Telecommunication / Telecommunication / Communication / Mechanical / Electrical / Electrical & Electronics)
5 प्रोजेक्ट इंजिनिअर-I 203 बी.ई./बी.टेक. (Electronics / Electronics & Communication / Electronics & Telecommunication / Telecommunication / Communication / Mechanical / Electrical / Electrical & Electronics), 2 वर्षांचा अनुभव.
(ओपन/ओबीसी/EWS: प्रथम श्रेणी (First Class), (एससी/एसटी/अपंग उत्तीर्ण श्रेणी (Passed)


वयोमर्यादा Age Limit : दिनांक 1 ऑगस्ट 2021 रोजी
पद क्र.1: 18 ते 25 वर्ष
पद क्र.2: 18 ते 28 वर्ष
(एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees :
पद क्र.1: ओपन/ओबीसी/EWS 200 रु.  
पद क्र.2: ओपन/ओबीसी/EWS 500 रु.
(एससी/एसटी/अपंग - निःशुल्क)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  15 ऑगस्ट 2021 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad