CRPF Recruitment 2020 | केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

CRPF Recruitment 2020 | केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती

CRPF Recruitment


CRPF  केंद्रीय राखीव पोलीस दलात इंस्पेक्टर, सब इंस्पेक्टर, असिस्टंट सब इंस्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 789 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

CRPF Recruitment 2020
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 789

अ.क्र.  पदाचे नाव पद
संख्या
शैक्षणिक अहर्ता
1 इंस्पेक्टर (आहारतज्ञ) 1 जागा B.Sc. (गृह विज्ञान/गृह अर्थशास्त्र) ,
आहारशास्त्र डिप्लोमा 
2 सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स)  175 जागा HSC 12 वी उत्तीर्ण, GNM
3 सब इंस्पेक्टर  (रेडिओग्राफर)   8 जागा HSC 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण,
रेडिओ डायग्नोसिस डिप्लोमा/प्रमाणपत्र

4 असिस्टंट सब इंस्पेक्टर
(फार्मासिस्ट)  
84 जागा HSC 12 वी उत्तीर्ण, औषधशास्त्र
पदविका (D.Pharm)

5 असिस्टंट सब इंस्पेक्टर
(फिजिओ – थेरपिस्ट) 
5 जागा HSC 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण,
फिजिओथेरपी पदवी

6 असिस्टंट सब इंस्पेक्टर
(डेंटल टेक्निशियन) 
4 जागा SSC 10 वी उत्तीर्ण,
डेंटल हाईजेनिस्ट कोर्स
7 असिस्टंट सब इंस्पेक्टर
(लॅब टेक्निशियन) 
64 जागा SSC 10 वी उत्तीर्ण, मेडिकल लॅब
टेक्नोलॉजी प्रमाणपत्र/डिप्लोमा (DMLT)
8 असिस्टंट सब इंस्पेक्टर
(इलेक्ट्रो कार्डिओग्राफी टेक्निशियन)  
1 जागा SSC 10 वी उत्तीर्ण, इलेक्ट्रो कार्डिओ ग्राफी टेक्नोलॉजी प्रमाणपत्र
9 हेड कॉन्स्टेबल (फिजिओथेरपी
असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट/औषध) 
88 जागा HSC 12 वी उत्तीर्ण, फिजिओथेरपी
डिप्लोमा/प्रमाणपत्र
10 हेड कॉन्स्टेबल (ANM/Midwife)  3 जागा HSC 12 वी उत्तीर्ण, ANM
11 हेड कॉन्स्टेबल
(डायलिसिस टेक्निशियन) 
8 जागा HSC 12 वी उत्तीर्ण, डायलिसिस
टेक्निक डिप्लोमा
12 हेड कॉन्स्टेबल
(ज्युनियर एक्स-रे असिस्टंट) 
84 जागा SSC 10 वी उत्तीर्ण, रेडिओ डायग्नोसिस
डिप्लोमा/प्रमाणपत्र
13 हेड कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट)   5 जागा SSC 10 वी उत्तीर्ण, लॅब असिस्टंट कोर्स 
14 हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन)   1 जागा SSC 10 वी उत्तीर्ण, इलेक्ट्रिशियन ट्रेड डिप्लोमा
15 हेड कॉन्स्टेबल (स्टेवर्ड)   3 जागा SSC 10 वी उत्तीर्ण, अन्न आणि पेय
सेवांचा डिप्लोमा
16 कॉन्स्टेबल (मासाल्ची)  4 जागा SSC 10 वी उत्तीर्ण, हॉटेल किंवा रेस्टॉरंट
मध्ये 2 वर्ष अनुभव
17 कॉन्स्टेबल (कुक) 116 जागा SSC 10 वी उत्तीर्ण, 1 वर्ष अनुभव
18 कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी)  121 जागा SSC 10 वी उत्तीर्ण 
19 कॉन्स्टेबल  (धोबी / वॉशर मॅन)  5 जागा SSC 10 वी उत्तीर्ण, 1 वर्ष अनुभव
20 कॉन्स्टेबल (W/C)  3 जागा SSC 10 वी उत्तीर्ण 
21 कॉन्स्टेबल (टेबल बॉय)  1 जागा SSC 10 वी उत्तीर्ण, 1 वर्ष अनुभव
22 हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी)  3 जागा HSC 12 वी (PCB) उत्तीर्ण, पशुवैद्यकीय
उपचारात्मक/लाईव स्टॉक
व्यवस्थापन पदवी किंवा पदविका 
23 हेड कॉन्स्टेबल (लॅब टेक्निशियन) 1 जागा HSC 12 वी (PCB) उत्तीर्ण, व्हेटनरी
लॅब टेक्निशियन कोर्स, 1 वर्ष अनुभव
24 हेड कॉन्स्टेबल (रेडिओग्राफर)  1 जागा HSC 12वी (PCB) उत्तीर्ण, व्हेटनरी
रेडिओग्राफी पदवी/डिप्लोमा.

शारीरिक अहर्ता : शारीरिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

वयोमर्यादा Age Limit : पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.

परीक्षा शुल्क Exam Fees :
पद क्र.1 ते 3 : सामान्य व ओबीसी -   200 रु
पद क्र.4 ते 24: सामान्य व ओबीसी - 100 रु
(एससी/एसटी/महिला - निःशुल्क)

DIGP, Group Centre, CRPF, Bhopal payable at SBI-Bangrasia या नावाने भारतीय पोस्टल ऑर्डर किंवा बँक ड्राफ्ट काढावा.

अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) विहित नमुन्यातील अर्ज आपल्या संपूर्ण माहिती व तपशिलासह जाहिरातीमध्ये नमूद सूचनांप्रमाणे खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: DIGP, Group Centre, CRPF, Bhopal, Village-Bangrasia, Taluk-Huzoor, District-Bhopal, M.P.-462045

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख  31 ऑगस्ट 2020

अधिकृत जाहिरात पहा Official Advertisement
संकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad