IITM Pune Recruitment 2021 | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी अंतर्गत 156 जागा - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

IITM Pune Recruitment 2021 | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी अंतर्गत 156 जागा

IITM Pune Recruitment 2021


इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे अंतर्गत प्रोजेक्ट सायंटिस्ट-III, प्रोजेक्ट सायंटिस्ट-II, प्रोजेक्ट सायंटिस्ट-II (कॉम्प्युटर ॲप्लिकेशन सपोर्ट), प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोग्राम मॅनेजर, प्रोजेक्ट कंसल्टंट, एक्झिक्युटिव हेड, प्रोजेक्ट सायंटिस्ट-I, सिनियर प्रोजेक्ट असोसिएट, ट्रेनिंग कोऑर्डिनेटर, प्रोजेक्ट असोसिएट-I, प्रोजेक्ट असोसिएट-II, टेक्निकल असिस्टंट, प्रोजेक्ट असिस्टंट, फील्ड वर्कर, सायंटिफिक एडमिनिस्ट्रेटिव असिस्टंट, उच्च श्रेणी लिपिक (UDC), सेक्शन ऑफिसर, प्रोजेक्ट असोसिएट-I (C-DAC) पदांच्या एकूण 156 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 156


अ. क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक अहर्ता
1 प्रोजेक्ट सायंटिस्ट-III 17 एम.एस्सी.Tech / एम.टेक. (Computer Science / Computer Applications / Mathematics / Applied Mathematics) अथवा वातावरणीय विज्ञान / हवामानशास्त्र / समुद्रशास्त्र / समुद्रशास्त्र / भौतिकशास्त्र / भू-भौतिकशास्त्र / गणित या विषयातील डॉक्टरेट पदवी (पीएचडी) किंवा किमान 60 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी (Post Graduate) किंवा M.E/M.Tech व 7 वर्षांचा अनुभव.
2 प्रोजेक्ट सायंटिस्ट-II 37 एम.इ./एम.टेक. (PG Engineering) (इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रिकल / मेकेनिकल / सिव्हिल / एनर्जी) अथवा पीएचडी अथवा किमान 60 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी (PG)/M.E/M.Tech व 3 वर्षांचा अनुभव.
3 प्रोजेक्ट सायंटिस्ट-II (कॉम्प्युटर ॲप्लिकेशन सपोर्ट) 1 किमान 60 टक्के गुणांसह MCA अथवा B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT) व 3 वर्षांचा अनुभव.
4 प्रोजेक्ट मॅनेजर 1 पीएचडी (Ocean / Environmental Science) व 20 वर्षांचा अनुभव.
5 प्रोग्राम मॅनेजर 1 पीएचडी (Ocean / Environmental Science) व 20 वर्षांचा अनुभव.
6 प्रोजेक्ट कंसल्टंट 1 पीएचडी (Ocean / Environmental Science) व 10 वर्षांचा अनुभव.
7 एक्झिक्युटिव हेड 1 पीएचडी (Ocean / Environmental Science) व 10 वर्षांचा अनुभव.
8 प्रोजेक्ट सायंटिस्ट-I 33 किमान 60 टक्के गुणांसह B.E./B.Tech अथवा किमान 60 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी (PG).
9 सिनियर प्रोजेक्ट असोसिएट 5 B.E./B.Tech अथवा पदव्युत्तर पदवी (PG), 4 वर्षांचा अनुभव.
10 ट्रेनिंग कोऑर्डिनेटर 1 कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी (Any PG Degree), 4 वर्षांचा अनुभव.
11 प्रोजेक्ट असोसिएट-I 13 B.E./B.Tech अथवा पदव्युत्तर पदवी (PG).
12 प्रोजेक्ट असोसिएट-II 10 B.E./B.Tech अथवा पदव्युत्तर पदवी (PG), 2 वर्षांचा अनुभव.
13 टेक्निकल असिस्टंट 8 B.Sc (IT/गणित/फिजिक्स/केमिस्ट्री/इलेक्ट्रॉनिक्स/जिओफिजिक्स) अथवा इलेक्ट्रॉनिक्स/Instrumentation/IT डिप्लोमा.
14 प्रोजेक्ट असिस्टंट 9 B.Sc. अथवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Diploma in Engineering).
15 फील्ड वर्कर 2 कोणत्याही शाखेचे पदवीधर (Any Graduates).
16 सायंटिफिक एडमिनिस्ट्रेटिव असिस्टंट 3 कोणत्याही शाखेचे पदवीधर (Any Graduates).
17 उच्च श्रेणी लिपिक (UDC) 9 कोणत्याही शाखेचे पदवीधर (Any Graduates) व 3 वर्षांचा अनुभव.
18 सेक्शन ऑफिसर 3 पदव्युत्तर पदवी (Post Graduate) व 3 वर्षांचा अनुभव.
19 प्रोजेक्ट असोसिएट-I (C-DAC) 1 एम.एस्सी. (Environmental Science / Environmental Science / GIS Remote Sensing) अथवा B.E./B.Tech.


वयोमर्यादा Age Limit : दिनांक 1 ऑगस्ट 2021 रोजी
पद क्र.1: 45 वर्षांपर्यंत
पद क्र. 2,3, 9, & 10: 40 वर्षांपर्यंत
पद क्र.4 ते 7: 65 वर्षांपर्यंत
पद क्र.8, 11, 12, 18 व 19: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.13 ते 16: 50 वर्षांपर्यंत
पद क्र.17: 28 वर्षांपर्यंत
(एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  1 ऑगस्ट 2021 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad