मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०

DMC Dhule Recruitment 2020 धुळे महानगरपालिकेत अप्रेंटिस पदाच्या 110 जागा

DMC Dhule Recruitment 2020


DMC Dhule Recruitment 2020 धुळे महानगरपालिकेंतर्गत अप्रेन्टिस पदाच्या 110 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details : एकूण जागा - 110अ.क्र.  पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 फिटर 10 जागा एडवांस (वर्ग-4):
SSC (10 वी) उत्तीर्ण.
2 इलेक्ट्रिशियन  10 जागा कोणत्याही बिगर 
इंजिनिअरिंग शाखेची 
पदवी,  मराठी टायपिंग 
30 श.प्र.मि. व 
इंग्रजी 40 श.प्र.मि.

3 प्लंबर  20 जागा संबंधित ट्रेंडमध्ये
ITI उत्तीर्ण.
4 पंप ऑपरेटर   15 जागा संबंधित ट्रेंडमध्ये 
ITI उत्तीर्ण.
5 COPA   15 जागा संबंधित ट्रेंडमध्ये 
ITI उत्तीर्ण.
6 जनरल ड्यूटी
असिस्टंट-
एडवांस (वर्ग-4) 
20 जागा संबंधित ट्रेंडमध्ये 
ITI उत्तीर्ण.
7 सहाय्यक (HR)   20 जागा संबंधित ट्रेंडमध्ये 
ITI उत्तीर्ण.

वयोमर्यादा Age Limit -
अधिकतम 38 वर्षांपर्यंत  (मागासवर्गीय - 42 वर्षांपर्यंत)


परीक्षा शुल्क Exam Fees - निःशुल्क


अर्ज सादर करण्याचा पत्ता: मा. आयुक्त सेवा धुळे महानगरपालिका, धुळे


अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 16 ऑक्टोबर 2020 


अधिकृत जाहिरात पहा Official Advertisement
संकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website
ऑनलाईन अर्ज करा Apply Online

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
Write comments

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

लेटेस्ट जॉब्स