UPSC CGS Recruitment 2020 | UPSC संयुक्त भूवैज्ञानिक (पूर्व) परीक्षा 2021 - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

UPSC CGS Recruitment 2020 | UPSC संयुक्त भूवैज्ञानिक (पूर्व) परीक्षा 2021

UPSC CGS Recruitment 2020


UPSC CGS Recruitment 2020 संघ लोकसेवा आयोगातर्फे केमिस्ट, ग्रुप ‘A’, सायंटिस्ट ‘B’, (हायड्रॉजिऑलॉजी) ग्रुप ‘A’, सायंटिस्ट ‘B’ (केमिकल), ग्रुप ‘A’, सायंटिस्ट ‘B’, (जिओफिजिक्स) ग्रुप ‘A’ पदांच्या एकूण 40 जागांसाठी संयुक्त भूवैज्ञानिक (पूर्व) परीक्षा 2021 घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details : एकूण जागा - 40



अ.क्र.  पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 केमिस्ट, ग्रुप ‘A’  15 जागा M.Sc.
(केमिस्ट्री/अप्लाइड केमिस्ट्री/
ॲनालिटिकल केमिस्ट्री)
2 सायंटिस्ट ‘B’
(हायड्रॉजिऑलॉजी)
ग्रुप ‘A’ 
16 जागा जिओलॉजी/अप्लाइड
जिओलॉजी/ मरीन
जिओलॉजी/ हायड्रॉजिऑलॉजी
पदव्युत्तर पदवी.
3 सायंटिस्ट ‘B’
(केमिकल)
ग्रुप ‘A’ 
3 जागा M. Sc. (केमिस्ट्री/अप्लाइड
केमिस्ट्री/ॲनालिटिकल
केमिस्ट्री).
4 सायंटिस्ट ‘B’
(जिओफिजिक्स)
ग्रुप ‘A’ 
6 जागा M.Sc. (फिजिक्स/
अप्लाइड फिजिक्स/
जिओफिजिक्स/ अप्लाइड
जिओफिजिक्स/ मरीन
जिओफिजिक्स/टेक्नोलॉजी) 
किंवा Integrated M.Sc.
(एक्सप्लोरेशन  जिओफिजिक्स)


वयोमर्यादा Age Limit - 
दिनांक 1 जानेवारी 2020 रोजी 21 ते 32 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष पर्यंत शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees - ओपन/ओबीसी 200 (एससी/एसटी/अपंग/महिला - निःशुल्क)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


पूर्व परीक्षा Pre Exam - 21 फेब्रुवारी 2021
मुख्य परीक्षा Main Exam - 17 व 18 जुलै 2021


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  27 ऑक्टोबर 2020 (6:00 PM)


अधिकृत जाहिरात पहा Official Advertisement
संकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website
ऑनलाईन अर्ज करा Apply Online

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad