TBCI Mumbai Recruitment 2020 | मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेत पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

TBCI Mumbai Recruitment 2020 | मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेत पदभरती

TBCI Mumbai Recruitment 2020


TBCI Mumbai Recruitment 2020 मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (DRTB), वैद्यकीय अधिकारी (डॉट प्लस), वैद्यकीय अधिकारी (वैद्यकीय महाविद्यालय), वैद्यकीय अधिकारी (जिल्हा क्षयरोग केंद्र), वरिष्ठ डॉट प्लस TB HIV पर्यवेक्षक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, क्षयरोग आरोग्य प्रचारक, लेखापाल, जिल्हा PPM समन्वयक, भंडार सहाय्यक, क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ, समुपदेशक, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या एकूण 47 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदांचा तपशील Post Details : एकूण जागा - 47



अ.क्र.  पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 वरिष्ठ वैद्यकीय
अधिकारी (DRTB)
3 जागा एम.बी.बी.एस. पदवी
2 वैद्यकीय अधिकारी
(डॉट प्लस) 
1 जागा एम.बी.बी.एस. पदवी
3 वैद्यकीय अधिकारी
(वैद्यकीय महाविद्यालय) 
1 जागा एम.बी.बी.एस. पदवी
4 वैद्यकीय अधिकारी
(जिल्हा क्षयरोग केंद्र) 
5 जागा एम.बी.बी.एस. पदवी
5 वरिष्ठ डॉट प्लस
TB HIV पर्यवेक्षक 
1 जागा समाजकार्य पदव्युत्तर
पदवी MSW/MA
(Social Sciences),
MS-CIT, वाहन चालक
परवाना, 2 वर्षांचा अनुभव.
6 वरिष्ठ उपचार
पर्यवेक्षक 
1 जागा कोणत्याही शाखेची
पदवी, MS-CIT,
मराठी टायपिंग
30 श.प्र.मि. व
इंग्रजी 40 श.प्र.मि.,
वाहन चालक परवाना,
1 वर्षाचा अनुभव.
7 वरिष्ठ क्षयरोग
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
7 जागा कोणत्याही शाखेची
पदवी, DMLT,
MS-CIT, वाहन चालक
परवाना, 2 वर्षांचा अनुभव.
8 सांख्यिकी सहाय्यक  1 जागा सांख्यिकी/गणित पदवी,
MS-CIT, मराठी टायपिंग
30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
9 क्षयरोग आरोग्य
प्रचारक 
7 जागा समाजकार्य पदव्युत्तर
पदवी MSW/कोणत्याही
शाखेतील पदवी,
स्वच्छता निरीक्षक
प्रमाणपत्र, MS-CIT. 
10 लेखापाल  1 जागा बी.कॉम.,
MS-CIT+Tally,
मराठी व इंग्रजी
टायपिंग 40 श.प्र.मि.
11 जिल्हा PPM
समन्वयक  
3 जागा समाजकार्य पदव्युत्तर
पदवी MSW/MA
(Social Sciences),
MS-CIT, वाहन
चालक परवाना,
2 वर्षांचा अनुभव.
12 भंडार सहाय्यक  1 जागा कोणत्याही शाखेची
पदवी, MS-CIT,
मराठी टायपिंग
30 श.प्र.मि. व इंग्रजी
40 श.प्र.मि.,
1 वर्षाचा अनुभव. 
13 क्षयरोग प्रयोगशाळा
तंत्रज्ञ  
3 जागा कोणत्याही शाखेतील
पदवी, DMLT,
MS-CIT, 1 वर्षाचा अनुभव.
14 समुपदेशक  2 जागा समाजकार्य पदव्युत्तर
पदवी MSW/MA
(Social Sciences),
MS-CIT, 1 वर्षाचा अनुभव.
15 वरिष्ठ प्रयोगशाळा
तंत्रज्ञ  
10 जागा M.Sc (Microbiology)+
DMLT+3 वर्षांचा
अनुभव, B.Sc+DMLT+
5 वर्षांचा अनुभव.



वयोमर्यादा Age Limit - 
18 ते 38 वर्षे (राखीव प्रवर्ग,NHM कर्मचारी: 5 वर्षे सूट)


परीक्षा शुल्क Exam Fees - ओपन - 150 रु., मागासवर्गीय - 100 रु.


अर्ज मिळण्याचे & अर्ज सादर करण्याचे ठिकाण: जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, बावलावाडी , मुख्य कार्यालय , बाबासाहेब आंबेडकर रोड, चिंचपोकळी, मुंबई – 400 012

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  20 ऑक्टोबर 2020 


अधिकृत जाहिरात पहा Official Advertisement
संकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad