भारतीय हवाई दलामध्ये ग्रुप सी श्रेणीतील कुक (सामान्य श्रेणी), मेस स्टाफ, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), हाउस कीपिंग स्टाफ (HKS), हिंदी टायपिस्ट, निम्न श्रेणी लिपिक (LDC), स्टोअर कीपर, कारपेंटर, पेंटर, सुपरिंटेंडेंट (स्टोअर), सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर पदांच्या एकूण 85 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 85
अ. क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | कुक (सामान्य श्रेणी) | 5 | SSC (10 वी) उत्तीर्ण, केटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र, 1 वर्षाचा अनुभव. |
2 | मेस स्टाफ | 9 | SSC (10 वी) उत्तीर्ण. |
3 | मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) | 18 | |
4 | हाउस कीपिंग स्टाफ (HKS) | 15 | |
5 | हिंदी टायपिस्ट | 3 | HSC (12 वी) उत्तीर्ण, संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. |
6 | निम्न श्रेणी लिपिक (LDC) | 10 | HSC (12 वी) उत्तीर्ण, संगणकावर इंग्रजी टाइपिंग 30 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. |
7 | स्टोअर कीपर | 3 | HSC (12 वी) उत्तीर्ण. |
8 | कारपेंटर | 3 | SSC (10 वी) उत्तीर्ण, ITI (कारपेंटर) |
9 | पेंटर | 1 | SSC (10 वी) उत्तीर्ण, ITI (पेंटर) |
10 | सुपरिंटेंडेंट (स्टोअर) | 15 | पदवीधर (Any Graduate) |
11 | सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर | 3 | SSC (10वी) उत्तीर्ण, अवजड व हलके वाहनचालक परवाना, 2 वर्षे अनुभव |
वयोमर्यादा Age Limit : जाहिरात पाहावी.
परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खालील लिंकवर दिलेली अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी
2) जाहिरातीत दिलेला अर्ज फॉरमॅट प्रमाणे टाईप करून घ्यावा. त्यावर आपला अलीकडील पासपोर्ट साईज फोटो सूचनेप्रमाणे लावावा.
3) अर्जदाराने लिफाफ्यावर स्पष्टपणे नमूद करावे “APPLICATION FOR THE POST OF……AND CATEGORY………”
4) तसेच अर्जासोबत स्वतःचा पत्ता लिहिलेल्या पाकिटावर 10 रुपयांचे टपाल तिकीट चिकटवावे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : यासाठी अधिकृत जाहिरात वाचावी.
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.