AIIMS Delhi Recruitment 2021 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 416 जागा - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

AIIMS Delhi Recruitment 2021 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 416 जागा

AIIMS Delhi Recruitment 2021


दिल्ली अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS Delhi) सिनियर रेसिडेंट, सिनियर डेमोंस्ट्रेटर पदांच्या एकूण 416 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 416


अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 सिनियर रेसिडेंट/ सिनियर डेमोंस्ट्रेटर 416 पदव्युत्तर वैद्यकीय पदवी DNB/MD/MS/Ph.D./M.Sc


वयोमर्यादा Age Limit : 31 ऑगस्ट 2021 रोजी 45 वर्षांपर्यंत (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी 1500 रु. (एससी/एसटी/EWS 1200 रु. अपंग - निःशुल्क)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  28 मे 2021



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad