Pune District Court Recruitment | जिल्हा न्यायालय पुणे अंतर्गत सफाईगार पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

Pune District Court Recruitment | जिल्हा न्यायालय पुणे अंतर्गत सफाईगार पदभरती

Pune District Court

Pune District Court जिल्हा न्यायालय पुणे यांच्या आस्थापनेवर सफाईगार पदाच्या एकूण 24 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 24 जागा


अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या अहर्ता
1 सफाईगार 24 उमेदवार प्रकृतीने सुदृढ असावा.


वयोमर्यादा Age Limit : दिनांक 31 मे 2021 रोजी 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) जाहिरातीसोबत असलेल्या अर्जाची प्रिंट काढून आपली माहिती त्यामध्ये भरावी.
3) अर्ज पाकिटबंद करून लिफाफ्यावर सफाईगार पदासाठी अर्ज असे लिहिणे आवश्यक आहे.
4) त्यानंतर हा अर्ज प्रबंधक, जिल्हा न्यायालय, पुणे या पत्त्यावर अंतिम तारखेपर्यंत पोहचेल या बेताने पाठवावा. 


ऑनलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख  15 जून 2021



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad