VVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

VVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती

VVCMC recruitment 2021

वसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (ENT तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (नेत्र शल्यचिकित्सक), वैद्यकीय अधिकारी (दंत शल्यचिकित्सक), 


वैद्यकीय अधिकारी (MBBS), GNM (अधिपरिचारिका), फार्मासिस्ट, प्रयोगशाळा सहाय्यक क्ष-किरण सहाय्यक पदाच्या 440 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 440



अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ) 20/आवश्यकतेनुसार एमडी (स्त्री व प्रसूतीरोग शास्त्र)
2 वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन) 20/आवश्यकतेनुसार एमडी (मेडिसिन)
3 वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ) 20/आवश्यकतेनुसार एमडी (ॲनास्थेशिया)
4 वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ) 20/आवश्यकतेनुसार एमडी/DCH/ एमडी (बालरोग चिकित्सा शास्त्र)
5 वैद्यकीय अधिकारी (ENT तज्ञ) 20/आवश्यकतेनुसार एमएस (ENT)
6 वैद्यकीय अधिकारी (नेत्र शल्यचिकित्सक) 20/आवश्यकतेनुसार एमएस (नेत्र चिकित्साशास्त्र) किंवा MBBS+DOMS (नेत्र चिकित्साशास्त्र)
7 वैद्यकीय अधिकारी (दंत शल्यचिकित्सक) 20/आवश्यकतेनुसार दंतशास्त्रातील BDS
8 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 50/आवश्यकतेनुसार एमबीबीएस
9 GNM (अधिपरिचारिका) 100/आवश्यकतेनुसार HSC (12 वी) उत्तीर्ण व GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
10 फार्मासिस्ट 50/आवश्यकतेनुसार HSC (12 वी) (विज्ञान) उत्तीर्ण, D.Pharm/B.Pharm
11 प्रयोगशाळा सहाय्यक 50/आवश्यकतेनुसार HSC (12 वी) उत्तीर्ण, DMLT
12 क्ष-किरण सहाय्यक 50/आवश्यकतेनुसार HSC (12 वी) उत्तीर्ण, एक्स रे टेक्निशियन कोर्स

वयोमर्यादा Age Limit : 
पद क्र.1 ते 8 - वयाची अट नाही.
पद क्र.9 ते 12 - 45 वर्षांपर्यंत.


परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क 


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) जाहिरातीत दिलेला अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह वर दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष नेऊन द्यावा. सोबत मूळ कागदपत्रे न्यावी.


ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 1 ते 15 जून 2021 
वेळ सकाळी 11:00 ते दुपारी 1:00 वाजेपर्यंत



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad