गेल इंडिया लिमिटेड मध्ये मॅनेजर (मॅनेजर), सिनियर इंजिनिअर (Senior Engineer), सिनियर ऑफिसर (Senior Officer), ऑफिसर (Officer) पदाच्या 220 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 220
अ. क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | मॅनेजर | 17 | CA/CMA (ICWA) अथवा किमान 60 टक्के गुणांसह पदवीधर (B.A/B.Sc/B.Com/B.E./ B.Tech.) व किमान 65 टक्के गुणांसह MBA अथवा किमान 65 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी व किमान 65 टक्के गुणांसह MBA, 4 वर्षांचा अनुभव. |
2 | सिनियर इंजिनिअर | 115 | किमान 65 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी, 1 वर्षाचा अनुभव. |
3 | सिनियर ऑफिसर | 69 | किमान 60 टक्के/ 65 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी/MBA/CA/CMA/LLB, 1 वर्षाचा अनुभव. |
4 | ऑफिसर | 19 | किमान 60 टक्के गुणांसह एम.एस्सी. (केमिस्ट्री)/पदवीधर व 3 वर्षाचा अनुभव अथवा किमान 60 टक्के गुणांसह हिंदी साहित्य विषयात पदवी. पदवीमध्ये इंग्रजी विषय असणे आवश्यक आहे, २ वर्षांचा अनुभव. |
वयोमर्यादा Age Limit : दिनांक 5 ऑगस्ट 2021 रोजी
पद क्र.1: 34 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 28 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 28 वर्षांपर्यंत
पद क्र.4: 32/35/45 वर्षांपर्यंत
(एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी/EWS - 200 (एससी/एसटी/अपंग - निःशुल्क)
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट 2021 (06:00 PM)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.