CDAC Recruitment 2020 सी डॅक मध्ये विविध पदांची भरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

CDAC Recruitment 2020 सी डॅक मध्ये विविध पदांची भरती

CDAC Recruitment 2020 सी डॅक मध्ये विविध पदांची भरती

CDAC Recruitment 2020

सी डॅक मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट इंजिनिअर, प्रोजेक्ट ऑफिसर पदांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदांचा तपशील Post Details
एकूण रिक्त जागा 13
१) प्रोजेक्ट मॅनेजर 1
२) प्रोजेक्ट इंजिनिअर 11
३) प्रोजेक्ट ऑफिसर 1


शैक्षणिक अहर्ता Required Qualification : B.E/B. Tech/M.E/M.Tech/MCA/M.Sc/MBA प्रथम श्रेणीत उत्तीर्ण व 2-7 वर्षांचा अनुभव (पदनिहाय शैक्षणिक अहर्ता व अनुभवाच्या माहितीसाठी जाहिरात पहा) 

वयोमर्यादा Age Limit : वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा

परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क

अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  29 जून 2020

अधिकृत जाहिरात पहा Official Advertisement
ऑनलाईन अर्ज करा Apply Online

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad