MMRDA Mega Recruitment 2020 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 16726 जागांची महाभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

MMRDA Mega Recruitment 2020 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 16726 जागांची महाभरती

MMRDA Mega Recruitment 2020 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 16726 जागांची महाभरती

MMRDA Mega Recruitment 2020 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात गवंडी, सूतारकाम, फिटर (स्टील फिक्सिंग), फिटर (बार बेडिंग), वेल्डर, इलेक्ट्रिशिअन, वायरमन, अकुशल कामगार पदांच्या 16726 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदांचा तपशील Post Details
एकूण जागा 16726
1)  गवंडी - 274जागा
2) सूतारकाम - 2678 जागा
3) फिटर (स्टील फिक्सिंग) - 366 जागा
4) फिटर (बार बेडिंग) - 3359 जागा
5) वेल्डर - 423 जागा
6) इलेक्ट्रिशिअन, वायरमन - 2167 जागा
7) अकुशल कामगार - 7459 जागा

शैक्षणिक अहर्ता Required Qualification : जाहिरातीत नमूद केलेली नाही.

वयोमर्यादा Age Limit :  जाहिरातीत नमूद केलेली नाही.

परीक्षा शुल्क Exam Fees : परीक्षा नाही

अर्ज करण्याची पद्धत How To Apply : जाहिरातीत दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad