IBPS Recruitment 2020
आयबीपीएस तर्फे देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी विविध पदांच्या 9638 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details
1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) - 4624
2) ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) - 3800
3) ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) - 100
4) ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) - 8
5) ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) - 3
6) ऑफिसर स्केल-II (लॉ) - 26
7) ऑफिसर स्केल-II (CA) - 26
8) ऑफिसर स्केल-II (IT) - 58
9) ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) - 837
10) ऑफिसर स्केल-III (सिनिअर मॅनेजर) - 156
शैक्षणिक अहर्ता Required Qualification : कोणत्याही शाखेची पदवी, सीए, कृषी व तत्सम विद्याशाखेतील पदवी, एमबीए, इलेक्ट्रॉनिक्स / संगणक विज्ञान शाखेची पदवी (पदनिहाय शैक्षणिक अहर्ता व अनुभवाच्या माहितीसाठी जाहिरात पहा)
वयोमर्यादा Age Limit : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पहा
परीक्षा शुल्क Exam Fees :
पद क्र.1: General(Open)/OBC: ₹ 850 (SC/ST/PWD/ExSM: ₹ 175)
पद क्र.2 ते 10: General (Open)/OBC: ₹ 850 (SC/ST/PWD: ₹175)
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
पूर्व परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2020
मुख्य परीक्षा: ऑक्टोबर/नोव्हेंबर 2020
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2020
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.