बुधवार, १ जुलै, २०२०

NIRRH Recruitment 2020 | राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेत पदभरती

NIRRH Recruitment 2020

NIRRH राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेत सायंटिस्ट-B (मेडिकल) टेक्निकल ऑफिसर, डाटा एन्ट्री ऑपरेटर, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या 24 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 24


अ.क्र.  पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 सायंटिस्ट-B (मेडिकल)  1 जागा  MBBS+ 1 वर्ष अनुभव किंवा MD
(मायक्रोबायोलॉजी) PSM किंवा पॅथॉलॉजी.
2 टेक्निकल ऑफिसर   10 जागा लाइफ सायन्स, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी,
बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवी+ 5 वर्ष अनुभव  किंवा
संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (Post Graduate).
3 डाटा एन्ट्री ऑपरेटर   7 जागा HSC 12 वी उत्तीर्ण, संगणकावर प्रती तास
1500 key depressions.
4 मल्टी टास्किंग स्टाफ   6 जागा SSC 10 वी उत्तीर्ण 

वयोमर्यादा Age Limit :  पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.

परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क

अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  20 जुलै 2020 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
Write comments

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

लेटेस्ट जॉब्स