HCL हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदाच्या 290 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Hindustan Copper Recruitment 2020
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 290
पदांचा तपशील Post Details - ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) - 290 जागा
शैक्षणिक अहर्ता Required Qualification : SSC 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयोमर्यादा Age Limit : दिनांक 10 जुलै 2020 रोजी 18 ते 30 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2020
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.