बुधवार, ८ जुलै, २०२०

CB Khadki Recruitment 2020 खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती

CB Khadki Recruitment 2020

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात सहायक वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आयुष, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, ECG तंत्रज्ञ  पदाच्या एकूण 35 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. 

CB Khadki Recruitment 2020
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 35

अ.क्र.  पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 सहायक वैद्यकीय अधिकारी 4 जागा एमबीबीएस पदवी
2 वैद्यकीय अधिकारी आयुष   4 जागा BAMS/BHMS पदवी
3 प्रयोगशाळा तंत्रज्ञ   2 जागा पदवीधर B.Sc (PGDMLT) / B.Sc (MLT)
4 स्टाफ नर्स   24 जागा GNM/B.Sc.
5 ECG तंत्रज्ञ   1 जागा पदवीधर, ECG तंत्रज्ञ प्रशिक्षण
वयोमर्यादा Age Limit : पदनिहाय वयोमर्यादेची माहितीसाठी जाहिरात पहा

परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क

थेट मुलाखत: 21 जुलै 2020  (11:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
Write comments

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

लेटेस्ट जॉब्स