Mazagon Dock Recruitment 2021 | माझगाव डॉक मध्ये अप्रेंटिस पदाच्या 425 जागा - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

Mazagon Dock Recruitment 2021 | माझगाव डॉक मध्ये अप्रेंटिस पदाच्या 425 जागा

Mazagon Dock Recruitment 2021

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), इलेक्ट्रिशियन, फिटर, पाईप फिटर, स्ट्रक्चरल फिटर, वेल्डर, कोपा, कारपेंटर, रिगर, वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिक) ट्रेडच्या अप्रेंटिस पदाच्या 425 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 425


अ. क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक अहर्ता
ग्रुप A
1 ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 20 किमान 50 टक्के गुणांसह SSC (10 वी) उत्तीर्ण (एससी/एसटी - उत्तीर्ण श्रेणी)
2 इलेक्ट्रिशियन 34
3 फिटर 62
4 पाईप फिटर 72
5 स्ट्रक्चरल फिटर 63
ग्रुप B
6 फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर) 20 किमान 50 टक्के गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय ITI उत्तीर्ण (एससी/एसटी - उत्तीर्ण श्रेणी)
7 इलेक्ट्रिशियन 15
8 पाईप फिटर 15
9 वेल्डर 15
10 कोपा 15
11 कारपेंटर 21
ग्रुप C
15 रिगर 47 किमान 50 टक्के गुणांसह इयत्ता 8वी उत्तीर्ण (एससी/एसटी - उत्तीर्ण श्रेणी)
16 वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) 26


वयोमर्यादा Age Limit :  दिनांक 1 ऑगस्ट 2021 रोजी

ग्रुप A: 15 ते 19 वर्ष 
ग्रुप B: 16 ते 21 वर्ष 
ग्रुप C: 14 ते 18 वर्ष 
(एससी/एसटी 5 वर्ष सूट, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी/SEBC/EWS/AFC 100 रु. ( एससी/एसटी/अपंग - निःशुल्क)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  10 ऑगस्ट 2021
परीक्षा (Online): ऑगस्ट  2021





या शासकीय विभागांमध्ये सुरु आहे नोकरभरती

इयत्ता 10 वी, 12 वी, आयटीआय, पदवीधर व इतर 
अनेकांसाठी आहेत हजारो जागा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad