IGM Hyderabad Recruitment 2020 | भारत सरकार मिंट, हैदराबाद येथे पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

IGM Hyderabad Recruitment 2020 | भारत सरकार मिंट, हैदराबाद येथे पदभरती

IGM Hyderabad Recruitment


भारत सरकार मिंट, हैदराबाद येथे ज्युनियर ऑफिस असिस्टंट, सुपरवायझर (अधिकृत भाषा (OL]) या पदांच्या 11 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदांचा तपशील Post Details : एकूण जागा 11

अ.क्र.  पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 ज्युनियर ऑफिस असिस्टंट 10 जागा 55% गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी,
इंग्रजी टाइपिंग 40 श.प्र.मि./ हिंदी 30 श.प्र.मि.

2 सुपरवायझर (अधिकृत भाषा (OL)  1 जागा इंग्रजी / हिंदी विषयांसह हिंदी किंवा इंग्रजीमधील
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी,
हिंदी/इंग्रजी भाषांतर करण्याचा एक वर्षाचा अनुभव.


वयोमर्यादा Age Limit : 31 जुलै 2020 रोजी

पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
पद क्र.2: 18 ते 30 वर्षे

परीक्षा शुल्क Exam Fees : सामान्य/ओबीसी/EWS 600 Rs (एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक 200 Rs)

अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.

परीक्षा (Online): ऑगस्ट/सप्टेंबर 2020

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  31 जुलै 2020 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad