शनिवार, १८ जुलै, २०२०

Cochin Shipyard Recruitment 2020 कोचीन शिपयार्ड लि. मध्ये अप्रेंटिस पदांच्या 358 जागा

Cochin Shipyard Recruitment 2020
कोचीन शिपयार्ड लि. मध्ये टेक्निशियन अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस पदाच्या 358 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Cochin Shipyard Recruitment 2020
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 358
.
अ.क्र.  पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 टेक्निशियन अप्रेंटिस 8 जागा संबंधित व्यवसायात व्यावसायिक
उच्च माध्यमिक शिक्षण (VHSE).
2 ट्रेड अप्रेंटिस   350 जागा संबंधित ट्रेंडमध्ये आयटीआय ITI.

वयोमर्यादा Age Limit :  नियमानुसार (सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा)

परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क

अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑगस्ट 2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
Write comments

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

लेटेस्ट जॉब्स