UPSC NDA Recruitment 2020 राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 413 जागांची पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

UPSC NDA Recruitment 2020 राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 413 जागांची पदभरती

UPSC NDA Recruitment 2020 राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 413 जागांची पदभरती

UPSC NDA Recruitment 2020 

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी लष्कर (Army), नौदल (Navy), हवाई दल (Air Force), नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] या पदाच्या एकूण 413 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details
एकूण जागा 413
1) नॅशनल डिफेन्स अकॅडमी लष्कर (Army) - 208 जागा
2) नौदल (Navy) - 42 जागा
3) हवाई दल (Air Force) - 120 जागा
4) नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] - 43 जागा


शैक्षणिक अहर्ता Required Qualification :
1) लष्कर: 12 वी उत्तीर्ण
2) उर्वरित: 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र & गणित)


वयोमर्यादा Age Limit : उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 2002 ते 1 जानेवारी 2005 या दरम्यानचा असावा.


परीक्षा शुल्क Exam Fees : सामान्य प्रवर्ग (ओपन)/ओबीसी  ₹100 (SC/ST निःशुल्क)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  6 जुलै 2020  (6:00 PM)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad