DRDO Recruitment 2020 संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 311 जागांची पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

DRDO Recruitment 2020 संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 311 जागांची पदभरती

DRDO Recruitment 2020 संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 311 जागांची पदभरती

DRDO Recruitment 2020

DRDO संरक्षण संशोधन व विकास संघटनेत सायंटिस्ट ‘B’ DRDO , सायंटिस्ट/इंजिनिअर ‘B’ ADA पदांच्या 311 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details
एकूण जागा 311
1) सायंटिस्ट ‘B’ DRDO  - 293
2) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘B’ ADA - 18


शैक्षणिक अहर्ता Required Qualification : प्रथम श्रेणीमध्ये BE/B.Tech/M.Sc/M.E+ GATE किंवा मानसशास्त्रात प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी (पोस्ट ग्रॅज्युएट) +NET 


वयोमर्यादा Age Limit :  10 जुलै 2020 रोजी 28 वर्षांपर्यंत, (SC/ST: 5 वर्ष, OBC - 3 वर्षापर्यंत शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees :
सामान्य प्रवर्ग (ओपन)/ओबीसी/इडब्ल्यूएस ₹100, (एससी/एसटी/अपंग/महिला - निःशुल्क)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  10 जुलै 2020 (05:00 PM)

अधिकृत जाहिरात पहा Official Advertisement
संकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website
ऑनलाईन अर्ज करा Apply Online

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad