IBPS Recruitment 2020 | IBPS मार्फत लिपिक पदाची महाभरती | मुदतवाढ - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

IBPS Recruitment 2020 | IBPS मार्फत लिपिक पदाची महाभरती | मुदतवाढ

IBPS Recruitment


आयबीपीएस मार्फत देशभरातील विविध बँकांसाठी लिपिक पदाच्या जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details -  लिपिक - 2557+ जागा 


शैक्षणिक अहर्ता Required Qualification 

कोणत्याही शाखेची पदवी, संगणकाचा वापर व कार्याचे ज्ञान आवश्यक (संगणक विषयक प्रमाणपत्र/डिप्लोमा/पदवी किंवा हायस्कुल/महाविद्यालय शिक्षणात संगणक/ माहिती तंत्रज्ञान हा विषय असावा)



वयोमर्यादा Age Limit

दिनांक 1 सप्टेंबर 2020 रोजी 20 ते 28 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)



परीक्षा शुल्क Exam Fees 

ओपन/ओबीसी 850 रु (एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक 175 रु)



अर्ज करण्याची पद्धत How To Apply


1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.


3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


पूर्व परीक्षा: 05,12,13 डिसेंबर 2020

मुख्य परीक्षा: 24 जानेवारी 2021


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  6 नोव्हेंबर 2020 मुदतवाढ



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad