एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये प्राचार्य, उपप्राचार्य, पदव्युत्तर शिक्षक (PGT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) पदाच्या एकूण 3400 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 3400
अ.क्र. | पदाचे नाव | पदसंख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | प्राचार्य | 173 | पदव्युत्तर पदवी (PG), B.Ed, हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य, 10 वर्षांचा अनुभव. |
2 | उपप्राचार्य | 114 | पदव्युत्तर पदवी (PG), B.Ed, हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य, 2 वर्षांचा अनुभव. |
3 | पदव्युत्तर शिक्षक (PGT) | 1207 | किमान 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी, B.Ed, हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य. |
4 | प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) | 1906 | किमान 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी, B.Ed, STET/CTET, हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य. |
वयोमर्यादा Age Limit : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पहा.
परीक्षा शुल्क Exam Fees :
पद क्र.1 & 2: ओपन/ओबीसी 2000 रु.
पद क्र.3 & 4: ओपन/ओबीसी 1500 रु.
(एससी/एसटी/अपंग - निःशुल्क)
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे 2021
परीक्षा (CBT): जून 2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.