ICMR Recruitment 2020 | भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांची पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

ICMR Recruitment 2020 | भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांची पदभरती

ICMR Recruitment


ICMR Recruitment 2020 भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - सायंटिस्ट-B - 141 जागा


शैक्षणिक अहर्ता Required Qualification

MBBS पदवी अथवा बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, व्हायरोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, आण्विक जीवशास्त्र, जीवशास्त्र / जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, समाजशास्त्र, समाज कार्य, अन्न आणि पोषण, जीवशास्त्र / सांख्यिकी, बायोइन्फॉरमॅटिक्स प्रथम श्रेणी पदवी किंवा द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी+Ph.D.


वयोमर्यादा Age Limit : दिनांक 2 ऑक्टोबर 2020 रोजी 18 ते 35 वर्ष, (एससी/एसटी 5 वर्षे व ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)



परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी 1500 रू. (एससी/एसटी/EWS /महिला - 1200 रू. अपंग - निःशुल्क)



अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 


1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.


3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 ऑक्टोबर 2020 (11:59 PM)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad