रविवार, २० सप्टेंबर, २०२०

Bank of India Recruitment 2020 | बँक ऑफ इंडिया मध्ये 214 जागांची पदभरती

Bank of India Recruitment

Bank of India Recruitment 2020 बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 214 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदांचा तपशील Post Details - एकूण जागा 214 


अ.क्र.  पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 इकोनॉमिस्ट
(SMGS-IV)
2 जागा अर्थशास्त्र/इकोनोमेट्रिक्स
पदव्युत्तर पदवी/Ph.D,
7/5 वर्ष अनुभव.
2 इकोनॉमिस्ट
(MMGS-II) 
2 जागा अर्थशास्त्र/इकोनोमेट्रिक्स
पदव्युत्तर पदवी PG,
4 वर्ष अनुभव.
3 सांख्यिकीविज्ञानी
(MMGS-II)  
2 जागा सांख्यिकी/उपयोजित
सांख्यिकी पदव्युत्तर
पदवी PG,
4 वर्षे अनुभव.
4 रिस्क मॅनेजर
(SMGS-IV) 
3 जागा रिस्क मॅनेजमेंट प्रमाणपत्र,
5 वर्ष अनुभव किंवा
CA/ICWA/फायनान्स
पदव्युत्तर पदवी PG
व 8 वर्षे अनुभव.
5 रिस्क मॅनेजर
(MMGS-III) 
6 जागा रिस्क मॅनेजमेंट प्रमाणपत्र
CA/ICWA,
3 वर्ष अनुभव.
6 क्रेडिट ॲनालिस्ट
(SMGS-IV) 
60 जागा MBA/PGDM
(फायनान्स)/CA/ICWA,
10 वर्ष अनुभव.
7 क्रेडिट ऑफिसर
(JMGS-I) 
79 जागा कोणत्याही शाखेतील पदवी
व MBA/PGDBM/PGDM/
PGBM/ PGDBA किंवा
CA/ ICWA / CS.
8 IT (फिनटेक)
(SMGS-IV) 
7 जागा B.E./ B.Tech
(कॉम्पुटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स /
इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स /
इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन)
किंवा कोणतीही पदवीधर
DOEACC सोसायटीच्या
‘B’ Grade पात्रतेसह,
8 वर्ष अनुभव.
9 IT (फिनटेक)
(MMGS-III) 
10 जागा B.E./B. Tech.
(कॉम्पुटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स/
इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स /
इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन)
किंवा कोणतीही पदवीधर
DOEACC सोसायटीच्या
‘B’ Grade पात्रतेसह,
5 वर्षे अनुभव.
10 IT (फिनटेक)
(MMGS-II) 
13 जागा B.E./B.Tech. 
(कॉम्पुटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स 
/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / 
इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) 
किंवा कोणतीही पदवीधर 
DOEACC सोसायटीच्या 
‘B’ Grade पात्रतेसह., 
3 वर्षे अनुभव.

11 IT (डाटा सायंटिस्ट)
(SMGS-IV) 
3 जागा सांख्यिकी, कॉम्पुटर सायन्स
किंवा इंजिनिअरिंग मधील
पदव्युत्तर पदवी/Ph.D,
8  वर्ष अनुभव.
12 IT (डाटा ॲनालिस्ट)
(MMGS-III) 
3 जागा B.E./B. Tech.
(कॉम्पुटर सायन्स/IT/
इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल &
इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन)
किंवा MCA/ MBA (Business Analytics)/
PG (Statistics), 5 वर्ष अनुभव.
13 IT (डाटा ॲनालिस्ट)
(MMGS-II) 
6 जागा B.E./ B. Tech. 
(कॉम्पुटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स/
इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / 
इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) 
किंवा MCA/ MBA 
(बिजनेस ॲनालिटिक्स )/ 
PG (सांख्यिकी), 
3 वर्षे अनुभव.

14 IT (इन्फॉर्मेशन सिक्योरिटी)
(SMGS -IV) 
2 जागा IT/कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर 
ॲप्लिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & 
कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स  
पदव्युत्तर पदवी/पदवी, 
8 वर्ष अनुभव.


15 IT (इन्फॉर्मेशन सिक्योरिटी)
(MMGS-III) 
2 जागा IT/कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर
ॲप्लिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स &
कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स 
पदव्युत्तर पदवी/पदवी,
5 वर्षे अनुभव.
16 IT (इन्फॉर्मेशन सिक्योरिटी)
(MMGS-II) 
4 जागा IT/कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर
ॲप्लिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स &
कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स 
पदव्युत्तर पदवी/पदवी,
3  वर्षे अनुभव.
17 टेक अप्रैझल 
(MMGS-II) 
10 जागा इन्फ्रास्ट्रक्चर / पॉवर प्लांट /
पॉवर ट्रान्समिशन & डिस्ट्रीब्यूशन
सिस्टम / मेटलर्जिकल / मटेरियल सायन्स /
कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी / टेक्सटाईल /
फार्मसी / फार्मास्युटिकल /
सेमीकंडक्टर्स / ऑइल & गॅस/
केमिकल / प्लास्टिक /
पॉलिमर इंडस्ट्रियल /
प्रोडक्शन इंजिनिअरिंग
पदवी, 3 वर्ष अनुभव.


.
वयोमर्यादा Age Limit : 
पदनिहाय वयोमर्यादेची सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.



परीक्षा शुल्क Exam Fees : 
ओपन/ओबीसी 850 रू. (एससी/एसटी/अपंग 175  रू)



अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.

3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  30 सप्टेंबर 2020



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
Write comments

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

लेटेस्ट जॉब्स