PNB Recruitment 2020 | पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांची भरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

PNB Recruitment 2020 | पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांची भरती


PNB Recruitment 2020 पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 535 


अ.क्र.  पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 मॅनेजर (रिस्क)
MMG-II
160 जागा किमान 60% गुणांसह
गणित Maths / सांख्यिकी Statistics/
अर्थशास्त्र Economics
पदव्युत्तर पदवी PG किंवा
FRM/ PRM/ DTIRM/
MBA (फायनान्स)/CA/ ICWA
/ CFA/ PGPBF, 1 वर्ष अनुभव.
2 मॅनेजर (क्रेडिट)
MMG-II 
230 जागा किमान 60% गुणांसह
CA/ICWA/MBA/PGDM
किंवा समतुल्य पदव्युत्तर पदवी /
पदविका Diploma,
1 वर्ष अनुभव.
3 मॅनेजर (ट्रेझरी)
MMG-II 
30 जागा किमान  60% गुणांसह 
MBA (फायनान्स)/CA/ 
ICWA/CFA/CAIIB/ट्रेझरी 
मॅनेजमेंट डिप्लोमा/PGPBF, 
1 वर्ष अनुभव.


4 मॅनेजर (लॉ)
MMG-II 
25 जागा किमान 60% गुणांसह
विधी (Law) पदवी LLB,
2 वर्ष अनुभव.
5 मॅनेजर (आर्किटेक्ट)
MMG-II 
2 जागा किमान 60% गुणांसह 
आर्किटेक्चर पदवी 
B.Arch., Auto CAD, 
1 वर्ष अनुभव.


6 मॅनेजर (सिव्हिल)
MMG-II
8 जागा किमान 60% गुणांसह 
B.E./ B.Tech (सिव्हिल), 
1 वर्ष अनुभव.


7 मॅनेजर (इकॉनॉमिक्स)
MMG-II 
10 जागा किमान 60% गुणांसह
पर्सनल मॅनेजमेंट/इंडस्ट्रियल रिलेशन/
HR/HRD/HRM/लेबर लॉ पदव्युत्तर
पदवी/पदविका Diploma,
2 वर्ष अनुभव.
8 मॅनेजर (HR)
MMG-II 
10 जागा किमान 60% गुणांसह
अर्थशास्त्र पदव्युत्तर
पदवी PG, 2 वर्ष अनुभव.
9 सिनियर मॅनेजर
(रिस्क) MMG-III 
40 जागा किमान 60% गुणांसह
 गणित/सांख्यिकी/अर्थशास्त्र पदवी/
पदव्युत्तर पदवी किंवा FRM/ 
PRM/ DTIRM/ MBA (फायनान्स)/
CA/ ICWA/ CFA/ PGPBF, 
3 वर्ष अनुभव.


10 सिनियर मॅनेजर
(क्रेडिट) MMG-III 
50 जागा किमान 60% गुणांसह
CA/ICWA/MBA/PGDM
किंवा समतुल्य पदव्युत्तर पदवी/
पदविका Diploma,
3 वर्ष अनुभव.


वयोमर्यादा Age Limit
दिनांक 8 सप्टेंबर 2020 रोजी, पद क्र.1 ते 8: 25 ते 35 वर्ष, पद क्र.9 व 10: 25 ते 37 वर्ष
(एससी/एसटी 5 वर्षे व ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees
ओपन/ओबीसी Rs. 850 (एससी/एसटी/अपंग Rs.175)


परीक्षा (Online): ऑक्टोबर/नोव्हेंबर


अर्ज करण्याची पद्धत How To Apply 

1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.

3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  29 सप्टेंबर 2020


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad