Bombay High Court Recruitment 2020 | मुंबई उच्च न्यायालयात 111 जागांसाठी भरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

Bombay High Court Recruitment 2020 | मुंबई उच्च न्यायालयात 111 जागांसाठी भरती

Bombay High Court Recruitment 2020


Bombay High Court Recruitment 2020 मुंबई उच्च न्यायालयात सिनियर सिस्टिम ऑफिसर, सिस्टिम ऑफिसर पदांच्या 111 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details : एकूण जागा - 111


अ.क्र.  पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 सिनियर
सिस्टिम
ऑफिसर
31 जागा B.E./B.Tech.
(कॉम्पुटर सायन्स/
इलेक्ट्रॉनिक/IT)/
MCA, नेटवर्क प्रमाणपत्र/
MCSE/RHCE/RHEL,
5 वर्षांचा अनुभव.
2 सिस्टिम
ऑफिसर   
80 जागा B.E./B.Tech
(कॉम्पुटर सायन्स/
इलेक्ट्रॉनिक/IT)/
MCA, नेटवर्क प्रमाणपत्र/
MCSE/RHCE/
RHEL,
1 वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा Age Limit - 
दिनांक 24 सप्टेंबर 2020 रोजी 18 ते 40 वर्ष (मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees - निःशुल्क


अर्ज करण्याची पद्धत How To Apply
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर 2020


अधिकृत जाहिरात पहा Official Advertisement
संकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website
ऑनलाईन अर्ज करा Apply Online

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad