CDAC Recruitment 2020 | प्रगत संगणन विकास केंद्रात 145 जागांची पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

CDAC Recruitment 2020 | प्रगत संगणन विकास केंद्रात 145 जागांची पदभरती

CDAC Recruitment 2020


CDAC Recruitment 2020 प्रगत संगणन विकास केंद्रातप्रोजेक्ट इंजिनिअर, प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ पदाच्या एकूण 145 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details : एकूण जागा -  139



अ.क्र.  पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 प्रोजेक्ट
इंजिनिअर 
132 जागा B.E/B.Tech/
M.Tech/Ph.D/
M.Sc./MCA/
B.Sc. प्रथम श्रेणीत 
उत्तीर्ण, 0 ते 10 वर्ष अनुभव.

2 प्रोजेक्ट
सपोर्ट स्टाफ  
7 जागा किमान 50% 
गुणांसह पदवीधर 
किंवा किमान 
50% गुणांसह 
पदव्युत्तर पदवी किंवा
किमान 50% 
गुणांसह BA/MA 
(भाषाशास्त्र / उपयोजित 
भाषाशास्त्र / इंग्रजी), 
3/1 वर्षांचा अनुभव.



वयोमर्यादा Age Limit - 
दिनांक 9 ऑक्टोबर 2020 रोजी, पद क्र.1: 37 वर्ष, पद क्र.4: 35 वर्ष
(एससी/एसटी: 5 वर्षे व ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees - 
ओपन/ओबीसी ५०० रु (एससी/एसटी/अपंग/EWS: निःशुल्क)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर 2020  (06:00 PM)


अधिकृत जाहिरात पहा Official Advertisement
संकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website
ऑनलाईन अर्ज करा Apply Online

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad