CSL Recruitment 2020 | कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 577 जागांची भरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

CSL Recruitment 2020 | कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 577 जागांची भरती

CSL Recruitment 2020

CSL Recruitment 2020 कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 577 जागांसाठी भरती आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details : एकूण जागा - 577 


अ.क्र.  पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 फॅब्रिकेशन
असिस्टंट
(शीट मेटल वर्कर 88,
वेल्डर 71) -
एकूण  159 जागा
SSC (10 वी) उत्तीर्ण,
ITI (शीट मेटल वर्कर/फिटर/वेल्डर),
3 वर्ष अनुभव.
2 ऑउटफिट
असिस्टंट  
एकूण 341 जागा
फिटर - 31
मेकॅनिक डिझेल - 30
मेकॅनिक मोटार 
व्हेईकल - 6
फिटर पाईप 
(प्लंबर) - 21
पेंटर - 13
इलेक्ट्रिशियन - 63 
क्रेन ऑपरेटर 
(EOT) - 19 
इलेक्ट्रॉनिक 
मेकॅनिक - 65 
इन्स्ट्रुमेंट 
मेकॅनिक - 65 
शिपराइट वुड - 15
मशिनिस्ट - 11, 
ऑटो इलेक्ट्रिशिअन - 2
SSC (10 वी) 
उत्तीर्ण, संबंधित 
ट्रेड मध्ये ITI, 
3 वर्ष अनुभव.

3 स्कॅफफोल्डर  19 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण,
ITI (शीट मेटल वर्कर/
फिटर पाईप (प्लंबर) /
फिटर), 1-2 वर्ष अनुभव.
4 एरियल वर्क
प्लॅटफॉर्म ऑपरेटर  
2 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण,
फोर्कलिफ्ट किंवा
क्रेन ऑपरेटर
परवाना,
3 वर्ष अनुभव.
5 सेमी-स्किल्ड रिगर   53 जागा इयत्ता 4 थी उत्तीर्ण,
3 वर्ष अनुभव.
6 सेरंग  2 जागा इयत्ता 7वी उत्तीर्ण,
सेरंग/लस्कर कम
सेरंग प्रमाणपत्र,
1 वर्ष अनुभव.
7 कुक  1 जागा इयत्ता 7 वी उत्तीर्ण,
5 वर्ष अनुभव.


वयोमर्यादा Age Limit - 
दिनांक  10 ऑक्टोबर 2020 रोजी  पद क्र.1 ते 7: 18 ते 30 वर्ष, पद क्र.7: 18 ते 50 वर्ष (एससी/एसटी: 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees - 
पद क्र.1, 2: ओपन/ओबीसी - Rs 300, पद क्र.3 ते 7: ओपन/ओबीसी  - 200, (एससी/एसटी/अपंग - निःशुल्क)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  10 ऑक्टोबर 2020


अधिकृत जाहिरात पहा Official Advertisement
संकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website
ऑनलाईन अर्ज करा Apply Online

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad