HSL Recruitment 2020 | हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड भरती 2020 - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

HSL Recruitment 2020 | हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड भरती 2020

HSL Recruitment 2020


HSL Recruitment 2020 हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड मध्ये पदवीधर व टेक्निशिअन (डिप्लोमा) अप्रेंटिस पदांच्या 40 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details : एकूण जागा - 40



अ.क्र.  पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 मेकॅनिकल  Degree 8
Diploma 7
पदवीधर अप्रेंटिस : 
B.E/B.Tech. 
संबंधित विषयात 
इंजिनिअरिंग पदवी.
टेक्निशिअन (डिप्लोमा)
अप्रेंटिस : 
Diploma (Poly) 
संबंधित विषयात 
इंजिनिअरिंग डिप्लोमा.

2 इलेक्ट्रिकल/EEE  Degree 5 
Diploma 6

पदवीधर अप्रेंटिस : 
B.E/B.Tech. 
संबंधित विषयात 
इंजिनिअरिंग पदवी.
टेक्निशिअन (डिप्लोमा)
अप्रेंटिस : 
Diploma (Poly) 
संबंधित विषयात 
इंजिनिअरिंग डिप्लोमा.

3 सिव्हिल   Degree 3
Diploma 4
पदवीधर अप्रेंटिस : 
B.E/B.Tech. 
संबंधित विषयात 
इंजिनिअरिंग पदवी.
टेक्निशिअन (डिप्लोमा)
अप्रेंटिस : 
Diploma (Poly) 
संबंधित विषयात 
इंजिनिअरिंग डिप्लोमा.
4 CSE/IT   Degree 4
Diploma 2
पदवीधर अप्रेंटिस : 
B.E/B.Tech. 
संबंधित विषयात 
इंजिनिअरिंग पदवी.
टेक्निशिअन (डिप्लोमा)
अप्रेंटिस : 
Diploma (Poly) 
संबंधित विषयात 
इंजिनिअरिंग डिप्लोमा.
5 इलेक्ट्रॉनिक्स
& कम्युनिकेशन  
Degree 1
Diploma 00
पदवीधर अप्रेंटिस : 
B.E/B.Tech. 
संबंधित विषयात 
इंजिनिअरिंग पदवी.
टेक्निशिअन (डिप्लोमा)
अप्रेंटिस : 
Diploma (Poly) 
संबंधित विषयात 
इंजिनिअरिंग डिप्लोमा.


वयोमर्यादा Age Limit - पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पहा.


परीक्षा शुल्क Exam Fees - निःशुल्क


अर्ज करण्याची पद्धत How To Apply

1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  6 ऑक्टोबर 2020 

अधिकृत जाहिरात पहा Official Advertisement
संकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website
ऑनलाईन अर्ज करा Apply Online

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad