Maharashtra Postal Circle Recruitment 2020 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 1371 जागा - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

Maharashtra Postal Circle Recruitment 2020 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 1371 जागा

Maharashtra Postal Circle Recruitment 2020


Maharashtra Postal Circle Recruitment 2020 भारतीय डाक विभागांतर्गत महाराष्ट्र सर्कल मध्ये पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या 1371 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details : एकूण जागा - 1371


अ.क्र.  पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 पोस्टमन 1029 जागा HSC (12 वी) उत्तीर्ण,
संगणक ज्ञान.
2 मेल गार्ड   15 जागा HSC (12 वी) उत्तीर्ण,
संगणक ज्ञान.
3 मल्टी टास्किंग
स्टाफ  MTS
327 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण, 
संगणक ज्ञान.



वयोमर्यादा Age Limit - 
दिनांक 3 नोव्हेंबर 2020 रोजी पद क्र.1 व 2 - 18 ते 27 वर्ष, पद क्र.3 - 18 ते 25 वर्ष, (एससी/एसटी - 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees - 
ओपन/ओबीसी/EWS  - 500 (एससी/एसटी/अपंग/महिला - 100 रु)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  10 नोव्हेंबर 2020


अधिकृत जाहिरात पहा Official Advertisement
संकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website
ऑनलाईन अर्ज करा Apply Online

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad