बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२०

MIDHANI Recruitment 2020 | मिश्र धातू निगम लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 158 जागा

MIDHANI Recruitment 2020


MIDHANI Recruitment 2020 मिश्र धातू निगम लिमिटेड मध्ये फिटर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, टर्नर, वेल्डर ट्रेडच्या अप्रेंटिस पदाच्या 158 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details : एकूण जागा - 158


अ.क्र.  पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 फिटर 50 जागा संबंधित ट्रेड मध्ये
ITI-NCVT
2 इलेक्ट्रिशियन   48 जागा संबंधित ट्रेड मध्ये 
ITI-NCVT
3 मशिनिस्ट  20 जागा संबंधित ट्रेड मध्ये 
ITI-NCVT
4 टर्नर 20 जागा संबंधित ट्रेड मध्ये 
ITI-NCVT
5 वेल्डर  20 जागा संबंधित ट्रेड मध्ये 
ITI-NCVT


अर्ज करण्याची पद्धत How To Apply

1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) खाली दिलेला विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रासह दिलेल्या पाठवावा.


अर्ज पाठविण्याचा पत्ता: Deputy Manager (TIS & Apprenticeship Training), Mishra Dhatu Nigam Limited, Kanchanbagh, Hyderabad- 500058


अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख  16 ऑक्टोबर 2020 (05:00 PM)

अधिकृत जाहिरात पहा Official Advertisement
संकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website
ऑनलाईन Registration करा Register Online
अर्ज डाउनलोड करा Download Application Form

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
Write comments

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

लेटेस्ट जॉब्स