Goa Shipyard Recruitment 2021 | गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये 137 जागांसाठी भरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

Goa Shipyard Recruitment 2021 | गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये 137 जागांसाठी भरती

Goa Shipyard Recruitment 2021

गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये जनरल फिटर, इलेक्ट्रिकल मेकॅनिक, कमर्शियल असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट (QA), अनस्किल्ड (अकुशल), FRP लॅमिनेटर, EOT क्रेन ऑपरेटर, वेल्डर, स्ट्रक्चरल फिटर, नर्स, टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल), टेक्निकल असिस्टंट (स्टोअर), ट्रेनी खलाशी पदांच्या एकूण 137 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 137


अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 जनरल फिटर 5 SSC (10 वी), ITI/NCTVT (फिटर/फिटर जनरल) अभ्यासक्रम.
2 इलेक्ट्रिकल मेकॅनिक
1 SSC (10 वी), ITI (इलेक्ट्रिशियन), 2 वर्षांचा अनुभव.
3 कमर्शियल असिस्टंट 1 कोणत्याही शाखेतील पदवी, कॉम्प्युटर कोर्स, 1 वर्षाचा अनुभव.
4 टेक्निकल असिस्टंट (QA) 3 शिपबिल्डिंग/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, 2 वर्षांचा अनुभव.
5 अनस्किल्ड (अकुशल) 25 SSC (10 वी), 1 वर्षाचा अनुभव.
6 FRP लॅमिनेटर 5 FRP विषयासह शिपबिल्डिंग/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. 2 वर्षांचा अनुभव.
7 EOT क्रेन ऑपरेटर 10 SSC (10 वी), ITI, 2 वर्षांचा अनुभव.
8 वेल्डर 26 ITI/NCTVT (वेल्डर), 2 वर्षांचा अनुभव.
9 स्ट्रक्चरल फिटर 42 ITI (स्ट्रक्चरल फिटर/फिटर/फिटर जनरल/शीट मेटल वर्कर), 2 वर्षांचा अनुभव.
10 नर्स 3 B.Sc (नर्सिंग) किंवा नर्सिंग व मिडवाइफरी डिप्लोमा कोर्स, 2 वर्षांचा अनुभव.
11 टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल) 2 मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/शिपबिल्डिंग/प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा, 2 वर्षांचा अनुभव.
12 टेक्निकल असिस्टंट (स्टोअर) 5 मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/शिपबिल्डिंग/प्रोडक्शन/फॅब्रिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा, 2 वर्षांचा अनुभव.
13 ट्रेनी खलाशी 9 ITI/NCTVT (फिटर/फिटर जनरल), 2 वर्षांचा अनुभव.


वयोमर्यादा Age Limit : 31 मार्च 2021 रोजी 18 ते 33 वर्षे 
(एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी 200 रु (एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक - निःशुल्क)

डिमांड ड्राफ्ट (DD) “Goa Shipyard Limited” payable at Vasco-da-Gama, Goa. काढावा.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  4 जून 2021 (05:00 PM)

डिमांड ड्राफ्ट (DD) पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 14 जून 2021

डिमांड ड्राफ्ट (DD) पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: GM (HR&A), HR Department, Dr. B.R. Ambedkar Bhavan, Goa Shipyard Limited, Vasco-Da-Gama, Goa – 403802



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad