SBI Recruitment 2021 | भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांची महाभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

SBI Recruitment 2021 | भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांची महाभरती

SBI Recruitment 2021


भारतीय स्टेट बँकेत ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)  पदाच्या 5121 जागांसाठी  आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 5121 जागा  (महाराष्ट्र: 640 जागा)



अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट व सेल्स) 5121 जागा (महाराष्ट्र: 640 जागा) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी (Any Graduate)


वयोमर्यादा Age Limit : 1 एप्रिल 2021 रोजी 20 ते 28 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)  


परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी/EWS 750 रु. (एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक - निःशुल्क)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  20 मे 2021
पूर्व परीक्षा: जून 2021
मुख्य परीक्षा: 31 जुलै 2021



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad