CB Khadki Recruitment 2021 | खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदे - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

CB Khadki Recruitment 2021 | खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदे

CB Khadki Recruitment 2021
खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात कनिष्ठ लिपिक (LDC), कनिष्ठ अभियंता, स्वच्छता निरीक्षक (सॅनेटरी इन्स्पेक्टर) पदांच्या एकूण 9 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 9


अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 कनिष्ठ लिपिक (LDC) 5 कोणत्याही शाखेतील पदवी (Any Graduate), MS-CIT/CCC, इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. (संगणक)
2 कनिष्ठ अभियंता 2 सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (Diploma In Engineering)
3 स्वच्छता निरीक्षक (सॅनेटरी इंस्पेक्टर) 2 HSC (12 वी) उत्तीर्ण, स्वच्छता निरीक्षक (सॅनेटरी इंस्पेक्टर) अभ्यासक्रम.


वयोमर्यादा Age Limit :  पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पहा.


परीक्षा शुल्क Exam Fees : 100 Rs.


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  24 मे 2021 


ऑनलाईन अर्ज करा Apply Online Expired

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad