DFCCIL Recruitment 2021 | डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांची महाभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

DFCCIL Recruitment 2021 | डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांची महाभरती

DFCCIL Recruitment 2021

DFCCIL डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये ज्युनियर मॅनेजर (सिव्हिल), ज्युनियर मॅनेजर (ऑपरेशन्स & BD), ज्युनियर मॅनेजर (मेकॅनिकल), एक्झिक्युटिव (सिव्हिल), एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल), एक्झिक्युटिव (सिग्नल & टेलिकम्युनिकेशन), एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स & BD), एक्झिक्युटिव (मेकॅनिकल), ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल), ज्युनियर एक्झिक्युटिव (सिग्नल & टेलिकम्युनिकेशन), ज्युनियर एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स & BD), ज्युनियर एक्झिक्युटिव (मेकॅनिकल) पदांच्या एकूण 1074 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 1074


अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 ज्युनियर मॅनेजर (सिव्हिल) 31 किमान 60 टक्के गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (B.E. Civil).
2 ज्युनियर मॅनेजर (ऑपरेशन्स & BD) 77 किमान 60 टक्के गुणांसह MBA/PGDBA/PGDBM/PGDM (मार्केटिंग/बिजनेस ऑपरेशन/कस्टमर रिलेशन/फायनान्स).
3 ज्युनियर मॅनेजर (मेकॅनिकल) 3 किमान 60 टक्के गुणांसह B.E./B.Tech./मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/ मेकाट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल/प्रोडक्शन/ ऑटोमोबाईल/उत्पादन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी.
4 एक्झिक्युटिव (सिव्हिल) 73 किमान 60 टक्के गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (Diploma In Civil Engineering) किंवा समकक्ष अहर्ता.
5 एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) 42 किमान 60 टक्के गुणांसह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/पॉवर सप्लाई/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन/अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स/डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स/पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.
6 एक्झिक्युटिव (सिग्नल & टेलिकम्युनिकेशन) 87 किमान 60 टक्के गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा (Diploma In Engineering).
7 एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स & BD) 237 किमान 60 टक्के गुणांसह पदवीधर (Any Graduate).
8 एक्झिक्युटिव (मेकॅनिकल) 3 किमान 60 टक्के गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/उत्पादन/मेकाट्रॉनिक्स/प्रोडक्शन/ ऑटोमोबाईल/इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
9 ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) 135 किमान 60 टक्के गुणांसह SSC (10 वी) उत्तीर्ण, किमान 60 टक्के गुणांसह ITI (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिशियन/वायरमन/इलेक्ट्रॉनिक्स).
10 ज्युनियर एक्झिक्युटिव (सिग्नल & टेलिकम्युनिकेशन) 147 किमान 60 टक्के गुणांसह SSC (10 वी) उत्तीर्ण, किमान 60 टक्के गुणांसह ITI (इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / IT / टीव्ही & रेडिओ / इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स / डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स /कॉम्प्युटर / कॉम्प्युटर नेटवर्किंग / डेटा नेटवर्किंग).
11 ज्युनियर एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स & BD) 234 किमान 60 टक्के गुणांसह SSC (10 वी) उत्तीर्ण + किमान 60 टक्के गुणांसह ITI किंवा कोणत्याही शाखेतील पदवी (Any Graduate).
12 ज्युनियर एक्झिक्युटिव (मेकॅनिकल) 14 किमान 60 टक्के गुणांसह SSC (10 वी) उत्तीर्ण, किमान 60 टक्के गुणांसह ITI (फिटर / इलेक्ट्रिशियन / मोटर मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन).


वयोमर्यादा Age Limit : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पहा.


परीक्षा शुल्क Exam Fees :
पद क्र.1 ते 3: ओपन/ओबीसी/EWS: 1000 रु.
पद क्र.4 ते 8: ओपन/ओबीसी/EWS: 900 रु. 
पद क्र.9 ते 12: ओपन/ओबीसी/EWS: 700 रु. 
एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक यांच्यासाठी निःशुल्क


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  23 मे 2021 (11:45 PM)
परीक्षा (CBT): जून 2021



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad