RITES Recruitment 2021 | रेल इंडिया टेक्निकल व इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये 146 जागा - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

RITES Recruitment 2021 | रेल इंडिया टेक्निकल व इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये 146 जागा

RITES Recruitment 2021

रेल इंडिया टेक्निकल व इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस (ITI) पदांच्या एकूण 146 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 146


अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 पदवीधर अप्रेंटिस 96 पदवीधर अप्रेंटिस: B.E/B.Tech/BA/BBA/B.Com.
2 डिप्लोमा अप्रेंटिस 15 डिप्लोमा अप्रेंटिस: इंजिनिरिंग डिप्लोमा.
3 ट्रेड अप्रेंटिस (ITI) 35 ट्रेड अप्रेंटिस: ITI
ओपन/EWS: किमान 60 टक्के गुण, (एससी/एसटी/ओबीसी/अपंग किमान 50 टक्के गुण)


वयोमर्यादा Age Limit : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पहा.


परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  12 मे 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): itesapprenticerecruitment2021@gmail.comकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad