सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2021 करिता आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2021
शैक्षणिक अहर्ता Required Qualification :
किमान 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य. (एससी/एसटी/ओबीसी /एसबीसी/DT(VJ)/NT/SEBC/Transgender या प्रवर्गासाठी गुणांची अट नाही)
परीक्षा शुल्क Exam Fees : खुला प्रवर्ग 800 रु. (OBC/DT(A)(VJ)/NT(B)/NT(C)/NT(D)/SBC/SEBC/PH/VH/SC/ST/EWS/Transgender/अनाथ 650 रु.)
परीक्षा केंद्र: मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर,चंद्रपूर, गडचिरोली & पणजी.
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जून 2021 मुदतवाढ
सायंकाळी ६ वाजेपर्यंत
प्रवेशपत्र: 16 सप्टेंबर 2021
परीक्षा: 26 सप्टेंबर 2021
अधिकृत जाहिरात पहा Official Advertisement
संकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.