Bank Note Press Recruitment 2021 | बँक नोट मुद्रणालयात 135 जागा (मुदतवाढ) - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

Bank Note Press Recruitment 2021 | बँक नोट मुद्रणालयात 135 जागा (मुदतवाढ)

Bank Note Press Recruitment 2021


बँक नोट मुद्रणालयात वेलफेयर ऑफिसर, सुपरवाइजर (इंक फॅक्टरी), सुपरवाइजर (IT), ज्युनियर ऑफीस असिस्टंट, ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी), ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग), ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/IT), ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिकल/AC), सेक्रेटरियल असिस्टंट (IGM नोएडा), ज्युनियर ऑफीस असिस्टंट (IGM नोएडा) पदांच्या एकूण 135 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 135



अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 वेलफेयर ऑफिसर 1 पदवीधर (Any Graduate), सामाजिक विज्ञान पदवी/डिप्लोमा.
2 सुपरवाइजर
(इंक फॅक्टरी)
1 प्रथम श्रेणी (First Class) डाईस्टफ टेक्नोलॉजी / पेंट टेक्नोलॉजी / सर्फेस कोटिंग टेक्नोलॉजी / प्रिंटिंग इंक/ प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा/B.E/B.Tech किंवा B.Sc (केमिस्ट्री).
3 सुपरवाइजर (IT) 1 प्रथम श्रेणी (First Class) IT/कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा/B.E/B.Tech/B.Sc Engg.
4 ज्युनियर ऑफीस असिस्टंट 15 किमान 55 टक्के गुणांसह पदवी (Any Graduate) (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40.श.प्र.मि./हिंदी 30.श.प्र.मि.
5 ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी) 60 ITI (डाईस्टफ टेक्नोलॉजी / पेंट टेक्नोलॉजी / सर्फेस कोटिंग टेक्नोलॉजी / प्रिंटिंग इंक/ प्रिंटिंग टेक्नोलॉजी).
6 ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग) 23 ITI (प्रिंटिंग ट्रेड).
7 ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/IT) 15 ITI (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स).
8 ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिकल/AC) 15 ITI (फिटर/मशीनिस्ट/टर्नर/इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/मेकॅनिक मोटर व्हेईकल).
9 सेक्रेटरियल असिस्टंट (IGM नोएडा) 1 किमान 55 टक्के गुणांसह पदवीधर (Any Graduate) हिंदी/इंग्रजी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि., इंग्रजी/हिंदी टायपिंग 40 श.प्र.मि.
10 ज्युनियर ऑफीस असिस्टंट (IGM नोएडा) 3 किमान 55 टक्के गुणांसह पदवीधर, संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि./हिंदी 30 श.प्र.मि.


वयोमर्यादा Age Limit :  दिनांक 11 जून 2021 रोजी
1) पद क्र. 1 ते 3: 18 ते 30 वर्ष
2) पद क्र.4, 9, 10: 18 ते 28 वर्ष
3) पद क्र.5 ते 8 : 18 ते 25 वर्ष
(एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  18 जून 2021 (मुदतवाढ)
ऑनलाईन परीक्षा जुलै/ऑगस्ट 2021 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad