BMC Recruitment 2021| बृहन्मुंबई महानगर पालिकेत 2070 जागांची पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

BMC Recruitment 2021| बृहन्मुंबई महानगर पालिकेत 2070 जागांची पदभरती

BMC Recruitment 2021


बृहन्मुंबई महानगर पालिकेत वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षित अधिपरिचारिका पदांच्या 2070 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 2070


अ.
क्र.
पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक अहर्ता
1 वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार 50 ते 70 एमडी (मेडिसिन/ॲनस्थेसिया)/DM (कार्डिओलॉजी/न्यूरोलॉजी)
2 सहाय्यक वैद्यकीय अधिकारी 900 ते 1000 MBBS/ BAMS/ BHMS पदवी.
3 प्रशिक्षित अधिपरिचारिका 900 ते 1000 HSC (12 वी) उत्तीर्ण, GNM नर्सिंग कोर्स.


वयोमर्यादा Age Limit : दिनांक 1 जून 2021 रोजी 18 ते 33 वर्ष.


परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क


अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): covid19mcgm@gmail.com / stenodeanl@gmail.com


अर्ज करण्याची अंतिम तारीख  26 जून 2021
सायंकाळी 6 वाजेपर्यंत 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad